बारामती दर्पण प्रतिनिधी
थोपटेवाडी:
थोपटेवाडी गावचे प्रगतशील बागायतदार सुनिल भगवानराव गायकवाड यांच्या मातोश्री कै. सिंधूताई भगवानराव गायकवाड यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या 77 वर्षाच्या होत्या. त्यांचे पश्चात एक मुलगा एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता राहत्या घराशेजारी शेतामध्ये होणार आहे.
Post a Comment