बारामती : बारामतीमध्ये आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. काल एकूण तपासणीसाठी 74 नमुने घेण्यात आले आले होते त्यापैकी 32 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चाळीस जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती शहरातील म्हाडा कॉलनी येथील एक महिला व पणदरे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक पुरुष असे दोन रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत त्यामुळे बारामतीतील रुग्णांची संख्या 298 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
बारामतीत दोन नव्या कोरोना रुग्णांची भर . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment