बारामती - प्रतिनिधी
कालच्या प्रतीक्षेत असलेल्या 40 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 30 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामध्ये शहरातील आठ व ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये एकूण बारा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ग्रामीण भागातील तीन व बारामती शहरातील नऊ रुग्णांचा समावेश आहे ,बारामती ची एकूण रुग्णसंख्या 308 झालेली आहे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय रूई येथे एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूची संख्या 21 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे.
Post a Comment