बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती:
लोणंद निरा दरम्यान रेल्वे उड्डाणपुलावर एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीघांना एसटीने चीरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पोपट गायकवाड, अनिल गायकवाड, सोन्या गायकवाड रा. नीरा पिंपरे ता पुरंदर अशी तिघांची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघातस्थळी वाहनांच्या दूतर्फी रांगा लागल्या आहेत. लोनंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Post a Comment