बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
बारामती तालुक्यातील   अग्रगण्य डिजीटल अँकॅडमी म्हणून नावारूपास आलेल्या लडकत सायन्स अँकॅडमी च्या वतीने  सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. सुमित उरकुडकर  यांचे यशाची गुरकिल्ली सुजाण पालकतव्य व मुलांचा अभ्यास आणि  १०वी नंतर काय ? 
या विविध विषयांवर पालक व पाल्य यांच्यासाठी  व्याख्यान होणार आहे.
तसेच नीट जेईई   एमएचटी सीईटी ची पूर्व तयारी करून  घेण्यासाठी ११वी प्रवेशाकरीता  १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा कार्यक्रम स्थळी होणार आहे सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना  आकर्षक  शैक्षणिक उपयोगी साहित्य बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे .
रविवार
२२ जानेवारी रोजी मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक,सुर्यनगरी येथे होणार असून 
  सकाळी ९ ते १०नावनोंदणी
        सकाळी १० ते ११ स्कॉलरशिप       परिक्षा  व सकाळी ११ते दु १. व्याख्यान व बक्षिस वितरण होणार असून इच्छुक विद्यार्थी व पालक यांनी  सदर कार्यक्रमास उपस्तीत राहण्याचे आवाहन लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने प्रा. नामदेव लकडत व प्रा गणेश लडकत  यांनी केले आहे.
नाव नोंदणी ९५४५१५२५४७/९५४५१५२६४७ या नंबर वर संपर्क साधावा असेही आव्हान करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post