बारामती दर्पण प्रतिनिधी
सांगवी:
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कृष्णराव तावरे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल तावरे यांचे वडील  कृष्णराव गणपतराव तावरे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी  आज दिनांक २४ रोजी दुपारी १२: ३० वाजता नीरा नदीकाठी सांगवी या ठिकाणी होणार आहे. कृष्णाराव तावरे यांच्या पाठीमागे तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून त्यांच्या निधनाने तावरे कुटुंबीयासह सांगवी गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post