सुपे प्रतिनिधी / 
                      समस्त ग्रामस्थ दंडवाडी ग्रमपंचायत मार्फत सुपे कोविड केअर सेन्टरला आर्थिक ,धनादेश सह आवश्यक साहित्याची मदत करण्यात आली 
  यावेळी सुपे कोविड केअर सेंटर ला ग्रामपंचायत दंडवाडी तसेच ग्रामस्थान कडुन  35 हजार चा धनादेश व रोख स्वरूपात 40 हजार रुपया सह आवश्यक तेवढ्याच रकमेचे साहित्य देण्यात आले , या साहित्यामध्ये तीन प्रकारच्या गार ,गरम ,कोमट पाण्याची मशीन , रूग्णांसाठी वाफेची स्टीम मशीन , तर रूग्णांचे तापमान तपासणी यंत्र सह सॅनिटायझर इत्यादी साहित्यरूपी मदत देण्यात आले ,
  याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमास सोमेश्वर सहकारी साखर कारन्याचे चेअरमन पुरषोत्तम जगताप यांनी रोख दहा हजाराची रक्कम सुपे सिसिसि ला दिली असुन तसेच
उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार लवकरच या कोविड सेंटर चे कार्य पाहता व विद्युत सेवेसाठी आठवडा भरामध्ये जनरेटर संच देण्यात येणार असलेची महिती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली ,
    याप्रसंगी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , सोमेेश्वर कारखाना चेेेअरमन पुरुषोत्तम जगताप ,जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे ,पंचायत समिती सदस्या निता बारकर दंडवाडी सरपंच मनिषा चांदगुडे,संचालक गणेेश चांदगुुडे, हनुुमंत शेेळके राष्ट्रवादी तालुुका उपाध्यक्ष अनिल हिरवे, मा.जि प सदस्य बापुुराव चांदगुुडे, उद्योजक शंंकराव चांदगुडे , संंपतराव जगताप,उपसरपंंच राहुल भोंडवे, शांताराम चांदगुुडे,उपाध्यक्ष महेेश चांदगुुडे ,विकास चांदगुुडे ,संभाजी चांदगुुडे, संंभाजी चांदगुुडे ,रोहन सरोदे, सह परिसरातील ग्रामपंंचायत सरपंंच, उपसरपंंच, सदस्य सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते ,
   तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत चांदगुडेवाडी यांजकडून 35000 रुपये रक्कम देण्यात आले, या कार्यक्रम प्रसंगी संचालक गणेश चांदगुडे सह सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व रक्कम व साहित्य व्यवस्थापक यांसकडे सुपुर्द केल्याची माहिती त्यांनी दिली ,

Post a Comment

Previous Post Next Post