को-हाळे बुद्रुक: प्रतिनिधी
बारामती पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रदीप बापू धापटे यांचा सत्कार बारामती तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी सचिन वाघ ,सोमनाथ लोणकर, शशिकांत कोंढाळकर, इत्यादी पत्रकार उपस्थित होते. बारामतीच्या पश्चिम भागातील धापटे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. येणाऱ्या काळात तालुक्यातील जनतेचेे प्रश्न्न प्राधान्यानेेेे सोडवणार तसेेच पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी धापटे यांनी सांगितले.

إرسال تعليق