बारामती  : प्रतिनिधी
शिक्षक दिनानिमित्त बारामती पंचायत समितीकडून
बारामतीतील शिक्षकांना दिला
जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार
जाहीर झाला. 
          यावर्षी तालुक्यातील
३३ शिक्षकांची निवड झाली. दर वर्षी शिक्षक दिनाला हा पुरस्कार
समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो मात्र यंदा कोरोनामुळे समारंभ घेता आला नाही.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीनिवड झालेल्या शिक्षकांची नावे अशी
: शिक्षिका वर्षा अनिल शिंदे,
(करंजेपूल), लालासो तात्याबा तांबे
(तांबेवस्ती), वनिता सचिन जाधव
(कोहाळे बु), शोभा शामराव सातपुते
(सांगळेवस्ती), विजया यशवंत
चांदगुडे (खराडेवाडी), बापू धोंडीबा
तांदळे (काटेवाडी), प्रशांत मानसिंग
मुळीक (संगोबावाडी), बनिलाल
धनराज गावडे (गावडेवस्ती), नंदकुमार
जयसिंग जगताप (जगदाळेवाडी),
भगवान रघुनाथ चव्हाण (कोहाळे
खु),अनिल बबन उगले (निंबुत )
पांडूरंग गबाजी खताळ (वाघवस्ती),
अनिल किसन निकम (घोडेवस्ती),
अशोक धोंडीबा क्षिरसागर
(शेरेचीवाडी), अनिता बाळासो लव्हे,
(चव्हाणवस्ती), पुष्पा हनमंत लोखंडे
(माळेगाव नं.२), काकासो शामराव
साळंके (जराडवाडी ),लक्ष्मी राहुल
भरते (गुणवडी), बापू सोमनाथ पवार
(ठोंबरेवाडी), गणपत प्रकाश टिळेकर
(टिळेकर वस्ती), पंकज रामचंद्र
रासकर (आंबी बु), सुनिता बाळासो
गाडेकर (चोपणवस्ती), संतोष प्रल्हाद
निकाळजे (मळशि), सुनिता अंकुश
शिंदे (कांबळेश्वर), शितल आण्णा
इंगळे (मेखळी), रेश्मा रविंद्र गडकर
(सावळ), पंकज रामचंद्र रासकर
(आंबी बु), मनिषा बापू कुतवळ (सुपा
नं१), सुवर्णा विनायक गुळवे (रुई),
हर्षदा मारुती जगताप (सांगवी ),
राहुल बबन जाधव (मोढवे), विजय
दादासो नलवडे (शेराचीवाडी),राजश्री
दत्तात्रय देवकाते (विषयतज्ञ पंचायत
समिती बारामती), हनुमंत जयवंत,
चव्हाण (केंद्रप्रमुख सुपे) यांना
आदर्शशिक्षक पुरस्कार जाहिर
करण्यात आला आहे.
           शिक्षक दिनाच्या निमित्ताने बारामती पंचायत समिती च्या वतीने तालुक्यातील *आदर्श शिक्षक, आदर्श अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना* पुरस्कार जाहीर केले.
यावेळी बारामती पंचायत समिती *सभापती निताताई बारवकर, उपसभापती प्रदिप बापू धापटे* व सन्मानीय पंचायत समिती सदस्य तसेच  *गटविकास अधिकारी राहुल काळभोर, गटशिक्षणाधिकारी  संजय जाधव* हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post