बारामती:(दि२) बारामतीमध्ये काल दिवसभरात घेतलेल्या स्वॅब पैकी ११० जणांचे रीपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे . एकाच दिवसात एवढे सर्वाधिक रुग्ण सापडले असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे.
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 148 पैकी पॉझिटिव्ह- 72,निगेटिव- 72, प्रतीक्षेत-4 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -36, पॉझिटिव्ह-18,निगेटिव्ह -18 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 63 पैकी पॉझिटिव्ह- 21 निगेटिव्ह 42, कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-110.  रुग्ण झाले असून बारामती शहरमध्ये 61 तर  ग्रामीण भागात  49  रुग्ण  आढळून आले आहेत .  बारामती एकूण रुग्णसंख्या 1011 झाली असून  बारामतीतील मृत्यूंची संख्या 41 झाली आहे.            

Post a Comment

Previous Post Next Post