सोमेश्वरनगर प्रतिनिधी(दि२९)
मुरूम ता. बारामती येथील रामदास शामदास बैरागी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने शुक्रवारी दि . २८ रोजी दुपारी १.३० वाजता च्या दरम्यान राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर या संस्थेच्या ऑफिस क्लार्क या पदावर कार्यरत असणारे महेश बैरागी यांचे ते वडील होत.
Post a Comment