बारामती :बारामतीमध्ये आणखी एका रुग्णाचा रात्री कारोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच काल बारामती मध्ये एकूण 105 जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 23 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. रात्री ग्रामीण रुग्णालय येथे रुई येथे उपचार सुरू असताना आंबी खुर्द येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या 28 झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
बारामतीत आणखी एकाचा मृत्यु : २३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment