कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी : माळशिकारे वाडी येथील वामनराव गंगाराम शिंदे ( वय ७३) यांचे सोमवार दिनांक १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहक म्हणून ४० वर्ष नोकरी केली होती. प्रसिद्ध उद्योजक अनिल शिंदे व पोलिस सुनिल शिंदे यांचे ते वडील होत.
Post a Comment