बारामती: बारामती मध्ये काल एकूण 41 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी चाळीस जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून एक जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे. सदरचा रुग्ण गुरुकुल सोसायटी भिगवन रोड शिवनगर बारामती येथील पंच्याहत्तर वर्षांचा पुरुष आहे, बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 129 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
बारामतीत एकाचा कोरोना रीपोर्ट पॉझिटिव्ह: ४०जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment