बारामती: बारामती येथील प्रतिक्षित असलेले  उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 26 अहवाल निगेटिव्ह आले आहेत व एक अहवाल पॉझिटिव्हआलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह अहवाल सांगवी येथील 75 वर्षांची महिला  आहे.  बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 130 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post