बारामती: बारामती येथील प्रतिक्षित असलेले उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 26 अहवाल निगेटिव्ह आले आहेत व एक अहवाल पॉझिटिव्हआलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह अहवाल सांगवी येथील 75 वर्षांची महिला आहे. बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 130 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी आहे.
सांगवी येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह: तालुक्याची रुग्ण संख्या १३०. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق