बारामती : बारामतीत आज नव्याने तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .कालचे उर्वरित तीन अहवाल प्राप्त झाले असून तीन हीअहवाल पॉझिटिव आलेले आहे त्यामध्ये जगताप वस्ती पंदरे येथील 56 वर्षांचे पु व ग्रामीण रुग्णालय रूई येथील सफाई कर्मचारी व पाटस रोड येथील युवक असे तीन बारामतीमधील रुग्ण आढळून आल्याने आज दिवसभरात संख्या सात झालेली आहे एकूण संख्या 122 झाले आहे
बारामतीत आणखी तीन कोरोना ग्रस्त रुग्ण . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment