बारामती :बारामती येथिल प्रतीक्षेत असलेले सात अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामतीमधील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये गुणवडी रोड बारामती येथील एक पुरुष व माळेगाव येथील एक पुरुष यांचा समावेश आहे व एक रुग्ण इंदापूर मधील पॉझिटिव्ह आलेला आहे व उर्वरित 79 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
बारामतीमधील दोन तर इंदापूरमधील एक रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment