बारामती येथील काही रुग्णांच्या संपर्कातील काल एकूण 38 स्वॅब नमुने घेतले होते. त्यापैकी 37 स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून पवईमाळ  येतील एक 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आलेली आहे. या महिलेला त्रास होत असल्यामुळे  परवा तिला खाजगी दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालय रूई येथे रेफर केले होते आज तिला श्र्वसनाचा त्रास वाढल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती तालुका आरोग्यअधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم