बारामती : बारामती शहरात कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण आढळला असून आमराई परिसरातील हा रुग्ण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.या व्यक्तीची खाजगी दवाखान्यात कोरोनाची चाचणी केली असता रिपोट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे आमराई परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोशीत केला असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post