बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वर नगर:
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बग्यास डेपोला अचानक आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बग्यास डेपोच्या चारही बाजूने आगीने रुद्र रूप धारण केले असून कारखान्याच्या अग्निशमन दलाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अंदाजे जवळपास एक हजार टन बग्यासला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारखाना प्रशासनाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
إرسال تعليق