बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:;
   थोपटेवाडी येथील प्रसिद्ध बागायतदार भगवान रामचंद्र पडवळ उर्फ भाऊ यांचे आज दिनांक २ मे रोजी दुपारी वृद्धापकाळाने वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार असून भाऊंच्या जाण्याने थोपटेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
       त्यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता सावंतवस्ती येथील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post