बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज दि. 09/03/2022 रोजी दुपारी 12:00 वाजण्याच्या सुमारास 10 फाट्याजवळ बनकर वस्ती सस्तेवाडी ता. बारामती गावच्या हद्दीत कॅनाॅलमध्ये पाण्यात एक 25 ते 30 वर्षाच्या अनोळखी महिलेचे प्रेत वाहत आलेले मिळुन आले आहे. सदरची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला कळवावे.
पोना चौधरी मो.नं. 7720987188
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन 02112272133
सपोनि लांडे 7038828855
Post a Comment