बारामती दर्पण (प्रतिनिधी);
बारामती सहकारी बँकेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादीचे तेरा उमेदवार वगळता आणखी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक होणार असे चित्र होते. मात्र राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करून ही निवडणूक बिनविरोध केली आहे. डॉक्टर विजय कुमार भिसे यांनी आपले तीनही अर्ज माघारी घेतल्याने या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

Post a Comment

أحدث أقدم