बारामती तालुक्यातील पणदरे नजिक आज वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज साडेतीन वाजता घडली.बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथे सोमवारी (दि. २०) दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय – ५४) आणि त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय-४४) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेने संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वीज पडून दोघांचा मृत्यू: संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर l सा. बारामती दर्पण
Unknown
0
تعليقات
إرسال تعليق