बारामती: कुरणेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अलंकार आप्पा जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात गणपतदादा जगताप व संदीप पाटील जगताप यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वारूळ बाबा पॅनल ची गेली तीस वर्षे एकहाती सत्ता आहे . त्यामुळे तेथील उपसरपंच पदाची निवड बिनविरोध करण्यात आली निवडीचे कामकाज ग्रामसेवक अधिकारी अस्मिता चव्हाण यांनी पाहिले . निवड झाल्यानंतर कुरणेवाडी ग्रामस्थांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसारपंच प्रीती गणेश काळभोर सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच संग्राम कोकरे, रावसाहेब दादा काळभोर , सुदाम काळभोर ,वामानभाऊ काळभोर, संपतआण्णा काळभोर, किसन काळभोर ,चंद्रकांत काळभोर, हनुमंत काका काळभोर ,लालासो काळभोर, जीजाबा काळभोर ,दीपक डांगे ,अरविंद शिंदे ,हरीचंद्र शेडगे , धनंजय शेडगे, आबा ढाळे ,शंकर गायकवाड, सोनू काळभोर , तुषार शिंदे ,मयूर शेडगे व कुरणेवाडी मधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रस्थाविक संतोष काळभोर यांनी केले व आभार प्रवीण काळभोर यांनी मानले.
कुरणेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रीती काळभोर बिनविरोध l सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات

إرسال تعليق