.बारामती (दि१४) बारामतीत काल दिवसभरात 23 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 12 रुग्ण आहेत तर ग्रामीण भागातील 11रुग्ण आहेत.
काल शासकीय (13/10/20) एकूण rt-pcr नमुने 118 तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 09 रुग्ण आले आहेत तर प्रतीक्षेत 00 आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02 आले आहेत.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 04 आले आहेत. काल एकूण एंटीजन 83 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह10 आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+04+10=23 झाली आहे. यामध्ये शहरातील12 तर ग्रामीण भागातील 11 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या 3772 झाली असून एकूण 3343 रुग्ण बरे झाले आहेत.तसेच एकूण मृत्यू 104 झाले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
Post a Comment