बारामती(दि५) बारामती मध्ये आज ९० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 214 पैकी पॉझिटिव्ह- 50,निगेटिव- 73, प्रतीक्षेत-87 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -37 पॉझिटिव्ह-13 निगेटिव्ह -24 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 71 पैकी पॉझिटिव्ह- 27 निगेटिव्ह 44 एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-90. शहर -51 ग्रामीण- 39 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1288. आत्तापर्यंत बारामतीत एकूण मृत्यूंची संख्या 44 झाली असून एकूण बरे झालेले रूग्ण संख्या 556 झाली आहे. अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
Post a Comment