बारामती: बारामती मध्ये काल एकूण 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित 13 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे ,आज दिवसभरामध्ये सकाळचे सहा व आत्ताचे 11 असे एकूण सतरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये ग्रामीण भागातील 8 व बारामती शहरातील नऊ असे रुग्ण आहेत व बारामतीची रुग्ण संख्या एकूण 165 झालेले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
धक्कादायक ....बारामतीत आज १७ जण कोरोना बाधित. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق