बारामती दि२६ : बारामती येथे आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .काल एकूण 69 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी बावन्न जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून पंधरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती शहरांमधील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये 78 वर्षाची स्टेशन रोड बारामती येथील महिला व 52 वर्षाची देशपांडे स्टेट संगवी पार्क शेजारी हरिकृपा नगरीतील महिला यांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे.बारामतीत रोज रुग्ण सापडतात असलेने आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment