बारामती :  बारामती येथिल काल एकूण 69 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी एकूण 64 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या अहवालां पैकी बारामती शहरातील दोन व व भिकोबा नगर येथील एक असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत बारामती शहरांमध्ये 66 वर्षीय  बागवान वस्ती जळोची येथील पुरुषाचा तसेच आमराई परिसरातील 64 वर्षीय इसमाचा व भिकोबा नगर येथील यापूर्वी पॉझिटिव असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा (54 वर्षे) अहवाल पॉझिटिव आलेला आहे असे एकूण 64 पैकी आज बारामती मध्ये 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post