बारामती : बारामती तालुक्यातील काल एकूण रुग्णांच्या संपर्कातील 65 नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी 63 स्वॅब नमुने निगेटिव आलेले आहेत व भिकोबा नगर येथील एक 64 वर्षे पुरुष पॉझिटिव आलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
Post a Comment