कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल चा निकाल 96.19%लागला. आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पध्दतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. 
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडेसर, पर्यवेक्षक श्री निगडे सर वर्गशिक्षक श्री जगतापसर, गुरुकुल प्रमुख श्री.पानसरेसर, वायसे मॅडम इत्यादींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निकाल पुढीलप्रमाणे
१) श्वेता बाळासो गावडे ९३.६०
२) प्रतिमा नवनाथ भगत ९२.८०
३) तेजस्वी हनुमंत आटोळे ९१.८०

Post a Comment

أحدث أقدم