कोऱ्हाळे बु || - दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने  जाहीर झाला. यामध्ये बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर पब्लिक व ज्युनिअर कॉलेज शाळेच्या दहावीचा निकाल 100% लागला आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष/प्राचार्य राहुल भगत सर यांनी दिली. स

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य श्री.राहुल भगत सर, चेअरमन श्री. दत्तात्रय माळशिकारे सर , सचिव प्रा. श्री. महेश तांबे सर, कॉलेजचे  प्राचार्य जालिंदर भोसले सर, व्यवस्थापक श्री साळुंखे सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

निकाल पुढीलप्रमाणे :- 

१)  अनुष्का दत्तात्रय माळशिकारे ९३.४०

२)  अजिंक्य सतीश खराडे ८६.४०

३)  प्रिती संजय पडवळ ८५.६०

४)  पूनम बापूराव भगत ८४.४०

५)  दिव्या अनिल भगत ८१.२०

Post a Comment

Previous Post Next Post