सचिन वाघ.
          
को-हाळे बु!: बारावीचा निकाल आज ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला.बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक येथिल श्री सिध्देश्वर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल 100 % लागला असून कु. किरण पांडूरंग भरणे या  विद्यार्थ्यांने 74.30% गुन मिळवून पाहिला क्रमांक मिळवला आहे. तर दुसरा क्रमांक
ऐश्वर्या राजेंद्र खलाटे - 70.30%तिसरा क्रमांक ज्ञानेश्वरी बाळासो गावडे -70.15%  या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. 
कॉमर्स विभागाचा निकाल 88.88% लागला असून
गहिन अविष्कार सुरेश या विद्यार्थ्यांने  70.76% गुण मिळवून पहिला क्रमांक तर दुसरा क्रमांक थोरात वैष्णवी विजयसिंह- 67.53%
 व तिसरा क्रमांक शिंदे रानी अंकुश - 64.15% या  विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. 
आर्ट्स विभागाचा निकाल 88.23 टक्के लागला असून जायपत्रे कोमल राजेंद्र या विद्यार्थिनीने  81.07% गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला आहे.तर दुसरा क्रमांक पवार पुजा सोनाजी 71.38% व तिसरा क्रमांक अडागळे पुजा विनायक  63.84% या विद्यार्थींनी मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  व प्राचार्य राहुल भगत सर, चेअरमन दत्तात्रय माळशिकारे सर , सचिव प्रा.महेश तांबे सर, कॉलेजचे  प्राचार्य जालिंदर भोसले सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post