माळेगाव प्रतिनिधी-
मुस्लिम मित्राशी असलेली मैत्री जोपासण्यासाठी हिंदू बांधव रोजाचे उपवास करत असुन हिंदू मुस्लिम एकतेचे उदाहरण समाजापुढे देव गवळी या बारामती येथिल युवकाने ठेवले आहे.
बारामती शहरातील मलगुंडेवस्ती येथील देव गवळी व बांधकाम व्यावसायिक सद्दाम शेख( रा.जळोची) यांची शालेय जीवना पासुनची घट्ट मैत्री आहे.दोघेही आपापल्या धर्माचा आदर करतात.मैत्री जोपासली जावी यासाठी वाटेल ते करण्याची या दोघांची तयारी आहे.
إرسال تعليق