बारामती (दि १) :बारामतीत काल दिवसभरात कोरोनाचे 54 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 29 रुग्ण तर ग्रामीण भागातील 25रुग्ण आहेत.
कालचे शासकीय एकूण rt-pcr नमुने 217 घेण्यात आले होते. यापैकी एकूण 25 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून,प्रतीक्षेत 09 आहेत तर  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 07 आले आहेत.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 14नमुन्यांपैकी 5पॉझिटिव्ह आले आहेत.  तसेच कालचे एकूण एंटीजन 132 नमुन्यांपैकी  एकूण 14 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.                 त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या  35+5+14=54 झाली आहे. आतापर्यंत बारामतीची एकूण रूग्णसंख्या5007 झाले असून           एकूण बरे झालेले रुग्ण 4500 आहेत तसेच आतापर्यंत एकूण 128मृत्यू झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم