बारामती:(दि४) बारामतीमध्ये ८९ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 217 पैकी पॉझिटिव्ह- 54,निगेटिव- 149, प्रतीक्षेत-12 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -35 पॉझिटिव्ह-10 निगेटिव्ह -25 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 69 पैकी पॉझिटिव्ह- 25 निगेटिव्ह 44 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-89. शहर -63 ग्रामीण- 26 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1198. बारामती एकूण मृत्यू- 44. व एकूण बरे झालेले रूग्ण- 556 झाले आहेत . अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
Post a Comment