बारामती: बारामतीमध्ये आणखी चार रुग्णांचा रिपोर्ट कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे . कालच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित पाच जणांच्या अहवाला पैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे त्यामध्ये भोई गल्लीतील एक रुग्ण, बर्हाणपूर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण व माळवाडी लोणी येथे मुंबई वरून आलेला एक रुग्ण असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तसेच शिवनगर माळेगाव येथील एका रुग्णाचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे बारामतीतील रुग्णांची संख्या आज दिवसभरात 14 व एकूण 236 झालेली आहे
बारामतीत आणखी चार कोरोग्रस्तांची भर: दिवसभरात रुग्णसंख्या १४ . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment