बारामती :(दि१) बारामतीमध्ये आज ५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .काल घेतलेले एकूण rt-pcr नमुने १३९ पैकी शहरातील पॉझिटिव १९ व ग्रामीण भागातील १८ असे एकूण ३७ व काल घेतलेल्ला खाजगी एंटीजेन नमुने ७६ पैकी ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील ६ असे १९ टोटल १९+३७= असे एकून ५६ पॉझिटिव रुग्ण आढळून आले आहेते. तरी बारामती तालुक्यातील नागरिकांनी कमावेतिरिक्त बाहेर पडू नये असे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
बारामतीत ५६ रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق