बारामती: बारामतीमध्ये आणखी तीन कोरोना रुग्णांची आज भर पडली आहे. काल घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील सुहास नगरमधील एक महिला अमराई मधील एक युवक व श्रीराम गल्लीतील  पुरुष   असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. बारामतीतील रुग्णसंख्या 192 झालेले आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post