सोमेश्वर नगर - प्रतिनिधी
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800
क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातुन सोडण्यात येणा-या विसर्गमधे वाढ करुन तो 23120 cusecs सा 5 वाजता करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो अशी माहिती धरण प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे . नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
إرسال تعليق