बारामती :  बारामती मध्ये काल एकूण 47 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 25 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये  बारामती  शहरातील चार व व तालुक्यातील डोरलेवाडी येथील एक पुरुष व जायपत्रे वाडी मुढाळे येथील एक पुरुष असे एकूण सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व  इंदापूर तालुक्यातील दोन रुग्ण पाॅझिटीव आले आहेत व 22 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे आणि 17 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. .

Post a Comment

أحدث أقدم