माऴेगाव : बारामती तालुक्यातील शारदानगर ते आंदोबावाडी या रस्त्याचे भुमीपुजन नुकतेच पार पडले.  राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शारदानगर ते अंदोबावाडी रस्त्याची सुधारणा करणे या 2 कोटी 91 लाख किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे)आणि बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले,सुनील पवार, राजेंद्र ढवान,शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वसंतराव तावरे, बारामती दूध संघाचे संचालक सतीशराव तावरे,विलासराव तावरे,पाहुणेवाडी सरपंच सौ बुरुंगलेताई,मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश पाटील,अविनाश तावरे, राहुल तावरे,रणजीत तावरे, माळेगाव कारखाना संचालक तानाजीराव देवकाते, जयकुमार तावरे,नितीन तावरे शिवराज राजे जाधवराव,भारत खोमणे बंटी चव्हाण, अनिल वाघमोडे,मयुर ढवाण, विकास खटाटे,नितीन तावरे सतीश चव्हाण हे उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم