बारामती: बारामतीमधील काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित 22 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून निंबुत येथील एक तरुण तसेच सांगवी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला व मारवाड पेठेतील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला असे तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज दिवसभरात बारामती मध्ये एकूण ९ कोरोनाग्रस्त आढळून आले असून बारामतीतील रुग्णसंख्या 148 झाले आहे.
बारामतीत आणखी तीन कोरोना ग्रस्तांची भर : रुग्णसंख्या १४८. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment