बारामती: बारामती येथे आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असलेची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. काल बारामतीमधील एकुण  45 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी 38 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे  व तीन जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  दोन जण खंडोबा नगर येथील व समर्थ नगर गुणवडी रोड येथील एक  व श्रीराम गल्ली  बारामती येथील  युवकांचा समावेश आहे आत्तापर्यंत बारामतीतील रुग्णांची संख्या 119 झालेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post