माळेगाव प्रतिनिधी-
गुरूपौर्णिमा व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामिण आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.
गुरूपौर्णिमा व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहार अपंग क्रांती संघटना माळेगाव याच्या वतिने ग्रामिण आरोग्य केंद्रात तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अमित तावरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी अनिल लोणकर,प्रणव तावरे,मदन खिल्लारे,प्रदिप जगदाळे ,रविराज तावरे,शरिफ शेख,संतोष एकतपुरे उपस्थित होते.
यावेळी चिंच,लिंब,वड,पिंपळ आदी वृक्ष लावण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कार्याध्यक्ष संजय अहिवळे,माळेगाव शाखा अध्यक्ष मधुकर वाईकर,सुनिल जाधव,राजेंद्र पवार,आकाश वाकुडे,रमाकांत भुंजे,काका पवार,नाना खोमणे,छगन माकर,लक्ष्मण गायकवाड यांनी केले.
Post a Comment