को-हाळे बु: बारामती येथील काही रुग्णांच्या संपर्कातील काल दि 21रोजी घेतलेल्या एकूण 69 स्वॅब नमुन्यांपैकी 44 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती  शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि उर्वरित 25 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामतीतील शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच शहरातील 85 वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा समावेश आहे.तसेच काल पॉझिटिव्ह आलेल्या कन्हेरी येथील  महिलेचा मृत्यू झालेला असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

أحدث أقدم