बारामती: बारामती येथे काल घेतलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या तीन नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील 2 दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामध्ये कुरणेवाडी येथील 58 वर्षे पुरुष व कन्हेरी येथील 44 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आलेली आहे ,हे दोन्ही रुग्ण बारामती हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post