बारामती :बारामतीतील काही रुग्णांच्या संपर्कातील काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित 17 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेटमधील 56 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व कुरणेवाडी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एका 60 वर्षीय (पु) रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे, आज एकूण 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आह।
बारामतीत आणखी दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق